Loading...
|
पर्यायी औषधे
भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत बसणाऱ्या पर्यायी उपचारांचे श्रेय अनेक प्रकारे भारतीय ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. पुढे वाचा… Daily Health Tips Benefits of Banana 1–2 bananas a day will not only help to gain weight, but will also be effective against skin rashes, digestive disorders and even asthma. आरोग्य डॉट कॉम विषयी थोडेसे… आरोग्य डॉट कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित न रहाता मराठी आणि गुजराथी भाषेतही महिती पुरवतो. ही भारतातील अशी पहिली वेबसाईट आहे, ज्यावर विविध आजारांचे ऑन-लाईन स्वमदत गट अतिशय उत्साहाने चालतात. उदाहरणार्थ: एपिलेप्सी स्वमदत गट, एड्स स्वमदत गट, कॅन्सर स्वमदत गट इत्यादी.
बातम्या आणि घडामोडी
चेहऱ्याच्या प्रतीक्षेत वैद्यकीय व्यवसाय
भारताला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने वैद्यकीय व तंत्र वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली आहे. तरीही भारतातील जनतेचे आरोग्य सुधारले आहे, असे म्हणू शकत नाही. पुढे वाचा… अमली पदार्थांचे व्यसन हा एक आजार : स्मार्त
अमली पदार्थाच्य सेवनाची सुरूवात मोजमजेसाठी झाली असली तरी त्याचे व्यसन हा एक आजार आहे. हा विचार आणि भावनांचा आजार कधीही उलटू शकणारा आजार आहे. पुढे वाचा… अमली पदार्थांविरुद्ध शुक्रवारपासून मोहीम
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने येत्या २६ जून रोजी शहर पोलिसांतर्फे जनजागरूकता मोहिमेस प्रारंभ करण्यात येणार आहे. यंदा मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र पोलिसांबरोबर या उपक्रमात सहभागी होणार आहे. पुढे वाचा… |
आमच्या विशेष विभागातून माहिती जाणून घ्या, कसे आपले शरीर बरोबर काम करते आणि कधी करण्यास नकार देते …
तज्ञांचा सल्ला
रक्तदान
इ - कॅटलॉग
|
Have you tried our toolbar?
न्युजलेटर
|