स्त्रीच्या शरीरात दोन बीजकोश असतात यात बीजांडे असतात. प्रत्येक बीजकोशात हजारो बीजांडे असतात. एक अंडे टाचणीच्या टोकाएवढे असते. मासिक पाळीच्या चक्रात बीजांड, एका बीजकोशाच्या बाहेर टाकण्या ची क्रिया प्रथम घडते. नंतर ते बीजांड बीजकोशातून फॉलोपिन ट्यूब मार्गे गर्भाशयात जाते. गर्भाशयात या अंड्याचे रूपांतर गर्भात होते.
अंड जेव्हा गर्भाशयाकडे जात असते तेव्हा गर्भाशय सशक्त पेशी आणि रक्त यांचे अस्तर तयार करीत असते. जर हे अंड गर्भाशयात जाऊन फलित झाले तर तेथेच राहाते आणि नंतर बाळ होते. रक्त आणि पेशी यांचे अस्तर बाळाला निरोगी आणि आरामात ठेवण्यासाठी उपयोगी पडते. पण बर्याच वेळा अंड गर्भाशयास फक्त भेट देते आणी निघून जाते. जर हे अंड गर्भाशयात राहिले नाही तर रक्त आणि पेशी यांच्या अस्तराची गरज नसते आणि म्हणून ते योनीमार्गे बाहेर टाकले जाते. ते खूप रक्त असल्यासारखे वाटते. पण तसे नसते. संपूर्ण मासिक पाळीत फक्त अर्ध्या कपापेक्षा देखील कमी रक्त जाते.
दोन आठवड्यानंतर पुन्हा नवीन अंडे बाहेर पडते आणि संपूर्ण चक्र पुन्हा सुरू होते हे चक्र पूर्ण व्हायला साधारणपणे एक महिना लागतो.
अनियमित मासिक पाळी
मासिक पाळीची सुरूवात झाल्यावर आणि रजोनिवृत्तीच्या काळात मासिक पाळी अनियमित असते अन्यथा ती नियमित येते.
मासिक पाळी सुरू असताना वेदना होणे
वेदनामय मासिक पाळी म्हणजे सपीडार्तव आणि ओटीपोट कंबर दुखणे ही लक्षणे साधारणपणे दिसून येतात. अर्थात हे सामान्य लक्षण आहे जे प्रोजेस्ट्रोन स्त्राव निर्माण झाल्यामुळे दिसून येते. काहीवेळा मासिक पाळीत स्त्राव पूर्णपणे बाहेर न पडता त्याचा लहानशा अंश गर्भाशयाच्या आजूबाजूस राहणे, ओटीपोटाचा दाह होने इत्यादी बिघाडामुळे वेदना होऊ शकतात.
मासिक पाळीच्या वेळी स्तन जड आणि संवेदनाशील होणे.
काही स्त्रियांमध्ये हे लक्षण मासिक पाळीच्या वेळी दिसून येते तर काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी हे जर सौम्य असेल तर मासिक पाळी संपल्यानंतर ते आपोआप नाहीसे होते.
मासिक पाळीच्या वेळी संभोग करू शकतो काय?
मासिक पाळीच्या वेळी संभोग करणे सुरक्षित असते, कारण त्यावेळी गर्भधारणेचा धोका नसतो. अर्थात ते आरोग्यासाठी चांगले नाही.
व्यायाम, खेळ आणि पोहणे या शारेरिक क्रिया मासिक पाळीच्या सुरू ठेवाव्यात का?
जास्त ताकद लागणारे व्यायम/क्रिया करू नयेत, पण नेहेमीच्या क्रिया सुरू ठेवाव्यात.

mala jewha pali yete tevha 1st day khup potat dukhat......aani blooding hi khup hot.....1st day aani 2nd day faqt blooding hot.....tyanantar ......hot nahi........pan mala potyat dukhnyacha khup trass hoto.............plzzzzzzzzzzz help meeeeeeeee
Me. 27 varshachi ahe lagnala 1 varsha zale ahe . ani ata mala garbhadharna havi ahe pan gelya 52 divsanpasun mala pali ali nahi ani ata kalpasun lightly angavarun red jate.upt test negative ali . mala nehmich pali yenyachya adhi 2-3 divas lightly angavarun red jate. asa ka hota?
ala pmali aali ki pahilya diwshi khup potatdukht mi chalu pan nay shakat evda dukht tyamule mala ulti sarjh, chakkar sudha yete . khup dukhat manun mala crosin kiva combiflame chi goli khavi lagte pan te thodavel paryant thike hot puna thod thod aas dukhta yavar kay upay aasu shakt plz mala sangal ka plz upay sanga na mala goli khavi lagnar nat aasa
namskar,
mazhi masik pali 8 tarkhela yaychi pan last tin mahinya pasun ti aniyami 15 tarkhe paryant yete .pali yanyachya kahi divas mazya potat khup dukhate.aani mazhi tabiyat barik zghali aahe bhukhi jast lagat nahi .........
please yache karne aani yavar kahi solution mala samjushakte ka................
Thank you .......................
mazi masik pali dar mahinyala yete pan doctor chya tablet ghyavya lagatat & aata gelya mahinyat 13th la aaleli ya mahinyat ajunahi aaleli nahiy. maza age 18 ahe. mi angane khup barik pan ahe. mi sagle upay kele pan ajun paryant masik pali ali nahi..... plz mala kahi upay sanga.
mala pali nantar sambhog kartana khup trass hoto, maze mister palichya sahavya diwasapasun lagech sambhog karaychi magani kartaat, tyanche ling mothe aslyaane sarkhe yonitun rakt yete v traas hi hoto krupaya upay sanga







