Loading...
|
पर्यायी औषधे
भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत बसणाऱ्या पर्यायी उपचारांचे श्रेय अनेक प्रकारे भारतीय ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. पुढे वाचा… निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स
स्वाइन फ्लू पासून बचाव आपल्या मुलांचा स्वाइन फ्लू पासून बचाव करण्याकरता त्यांच्या जवळ लिक्विड हैण्ड वॉश / सॅनिटायझर द्यावे. जेणे करून ते सहज रित्या आपले हात धुवू शकतील व जन्तुचा संसर्ग टळू शकेल. आरोग्य डॉट कॉम विषयी थोडेसे… आरोग्य डॉट कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त इंग्रजी भाषेपुरते मर्यादित न रहाता मराठी आणि गुजराथी भाषेतही महिती पुरवतो. ही भारतातील अशी पहिली वेबसाईट आहे, ज्यावर विविध आजारांचे ऑन-लाईन स्वमदत गट अतिशय उत्साहाने चालतात. उदाहरणार्थ: एपिलेप्सी स्वमदत गट, एड्स स्वमदत गट, कॅन्सर स्वमदत गट इत्यादी.
बातम्या आणि घडामोडी
पुरूषांसाठीही आता 'गर्भधारणा' टेस्ट
केवळ महिलांनाच गर्भधारणा टेस्ट करता येते, असे समजण्याचे काही कारण नाही.... कारण आता पुरूषांना देखील अगदी घरच्या घरी' गर्भधारणा' टेस्ट करणे शक्य होणार नाही. पुढे वाचा… मुंबईच्या दोन डॉक्टरांना शिक्षा बेकायदा गर्भलिंग चाचणी केल्याबद्दल दोन डॉक्टर्सना प्रत्येकी तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पुढे वाचा… डॉ. संजय जाधव, सहसंचालक (एस.बी.टी.सी.) आरोग्य.कॉम विषयी सविस्तर माहिती सांगताना.
|
आमच्या विशेष विभागातून माहिती जाणून घ्या, कसे आपले शरीर बरोबर काम करते आणि कधी करण्यास नकार देते …
तज्ञांचा सल्ला
इ - कॅटलॉग
|
Have you tried our toolbar?
|
|||||||||||